इस्लाममध्ये ‘या’ कारणांमुळे स्पर्म डोनेट करण्याची परवानगी नाही

sperm-donor
अवयव प्रत्यारोपण करता येणे प्रगत विज्ञानामुळे शक्य झाल्यामुळे अनेकांचे आयुष्य बदलले गेले आहे. अवयव प्रत्यारोपणामध्ये हृदय, किडनीपासून ते डोळ्यांचाही समावेश आहे. स्पर्म डोनेट करणेही यात तितकेच महत्त्वाचे आहे. कोणता नवा जन्म शरीराचे अवयव दिल्याने होत नाही, पण एका नव्या जीवाला स्पर्म डोनेट केल्याने जन्म देता येतो.

पण शरिया कायद्यानुसार, स्पर्म डोनेट करणारा पुरुष जर त्या महिलेचा पती नसेल तर तो स्पर्म महिलेच्या गर्भाशयात सोडण्याची परवानगी नाही. इस्लामच्या नियमांनुसार, त्या महिलेच्या गर्भाशयातच पुरुषाचे शुक्राणू केवळ सोडता येतील ज्याच्याशी तिने विवाह केला आहे. इस्लामच्या मते त्याची ती धर्मपत्नी आहे.

कोणत्याही कारणास्तव जर स्त्री गर्भवती नाही राहु शकत, तर तिच्या पतीचे शुक्राणू इतर महिलेच्या eggला प्रयोगशाळेत fertilized करण्याची परवानगी आहे. egg जेव्हा फर्टिलाइज होते ती तेव्हा केवळ स्त्रीच्या गर्भाशयात घालण्याची परवानगी असते. इस्लामध्ये या प्रक्रियेला हलाल म्हटले गेले आहे. त्याच जोड्याचे ‘एग और स्पर्म’ असावे, ज्यांचा विवाह झाला आहे. कोणा दुसऱ्या ‘एग-स्पर्म’शी बदलणे इस्लाममध्ये हराम आहे. इस्लामिक कायदयाच्या मते, पतीच्या शुक्राणूंच्या देण्याव्यतिरिक्त इतर कोणापासून गर्भधारणा सक्तीने मनाई आहे. या प्रक्रियेला इस्लामध्ये हलाल म्हटले गेले आहे.

इस्लाममध्ये In-Vitro-Fertilization (IVF) साठीदेखील अनेक कायदे बनवण्यात आले आहे. इस्लाममध्ये नर शुक्राणु आणि मादीचे एग भविष्यात वापरण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवण्यालाही वर्जित आहे. याचे कारण असे की, कोणा इतरांचे स्पर्म किंवा एग यात बदलले जाऊ नयेत. IVF साठी ऑपरेशन करत असलेल्या जोडप्याला प्रसंस्करण करणाऱ्या डॉक्टरांवर पूर्ण विश्वास असायला हवा. शुक्राणूंची बँकिंग, ओवा डोनेशन आणि सरोगेट मदरसाठी इस्लाममध्ये परवानगी नाही आहे.

Leave a Comment