दहावी पास असलेल्यांसाठी सुवर्णसंधी, 1763 पदांची भरती

jobs
सीमा सुरक्षा दलाच्या (Border Security Force) 1763 रिक्त पदासाठी मेगा भरती केली जाणार आहे . ही भरती कॉन्सटेबल (ट्रेडसमॅनियन) पोस्टवर जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात गृहमंत्रालयाकडून अधिसूचना देण्यात आल्या आहे. या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. अधिसूचना जारी झाल्याच्या 30 दिवसांच्या आता अर्ज करता येऊ शकते.

पदांची संख्या
1763

पदांची नाव
कॉन्स्टेबल (ट्रेड्समैन)

शैक्षणिक पात्रता
इच्छुक अर्जदार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी पास झालेली असावी. त्याच सोबत कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव असावा.

वय मर्यादा
18-23

या पदांवर निवड केल्यानंतर उमेदवारांना 21700-69100 रुपये वेतनमान देण्यात येईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

या भारतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अधिसूचना जारी झाल्याच्या एक महिन्यानंतर ठेवली गेली आहे. ही अधिसूचना एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2019 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment