‘जगातील सर्वात सुंदर स्त्री’ ची सत्यता आले समोर

beautiful-woman
दुबई : या महिलेचा फोटो तुम्ही इंटरनेटवर पाहिला असेल. ही महिला जगातील सर्वांत सुंदर महिला असल्याचे सांगितले जात आहे. अनेक वेबसाइट्सवर ही सौदी अरेबियाची राणी असल्याचे सांगितले आहे. पण या फोटो मागील सत्य वेगळेच आहे. कोण आहे ही महिला जाणून घेऊया.
beautiful-woman1
शाएमा अल-हम्मादी असे या महिलेचे नाव आहे. ती ओमान येथील रहिवासी असून ती प्रसिद्ध टीव्ही होस्ट आहे. शाएमा विवाहीत असून सध्या कतरच्या स्टेट चॅनलमध्ये अँकरिंग करते.
beautiful-woman2
तिने ओमानचे सरकारी चॅनल ‘सल्तनत ऑफ ओमान टीव्ही’ वर कार्यक्रम होस्ट केलेला आहे. अनेक वेबसाइट्सवर ओमानचे सुल्तान कबूस बिन सईद अल सईदचा मुलगा किंवा नातूची सून असल्याचे सांगितले जाते. ती सौदी अरबच्या शेखची पत्नी असल्याचे देखील सांगण्यात आले होते. पण ही सर्व माहिती खोटी आहे.
beautiful-woman3