प्रेमिकेला मिळविण्यासाठी ऊंटांमध्ये होतात युद्ध

camel1
आपण बुलफाइट आणि जलीकट्टू बद्दल ऐकलेच असेल. पण उंटांच्या पारंपारिक युद्धाबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? एका मादी उंटासाठी हे युद्ध केले जाते. जाणून घेऊयात अनोख्या लढाईबद्दल जी तुर्कीमध्ये लढली जाते.
camel2
प्रत्येक जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी तुर्कीमधील सेल्कुकचे नागरीक ‘पारंपारिक आणि रोचक अनुभवांसाठी’ एकत्र येतात.
camel3
या उत्सवात दोन नर उंटांना एक मादी उंटा सोबत सोडले जाते. यात नर उंट मादी उंटासाठी एकमेकांशी लढतात. हा सण पश्चिमी तुर्कीतील सेल्कुकपासून सुमारे 7 किमी दूर होते. हा सण मार्चपर्यंत चालतो. नर उंट मादी उंटाला मिळविण्यासाठी एकमेकांना खाली ढकलतात.
camel4
बॉक्सिंग खेळाप्रमाणे उंट एकमेकांशी कुस्ती लढतात. उंट उत्तेजित झाल्यामुळे त्याचा तोंडातून पांढऱ्या रंगाची लाळ येते. तुर्कीमध्ये अंदाजे 1200 उंट आहेत. जे खास करुन स्पर्धेसाठीच्या जाती आहेत.
camel5
वार्षिक सेल्कुक-एफेस ऊंट कुस्ती फेस्टिवलच्या दरम्यान पामुक मैदानात उंटांची परेड केला जातो.

Leave a Comment