उत्खननात सापडली 88 वर्ष जुनी रहस्यमयी मूर्ती

snake
जगात उपस्थित असलेल्या अनेक नैसर्गिक गोष्टींमध्ये भिन्नता आढळून येते. काही गोष्टी सुंदर आणि आश्चर्यकारक असतात तर काही अविश्वसनीय असतात. या प्राकृतिक गोष्टीमध्ये कशाचाही समावेश होऊ शकतो. मग ते झाडे, नद्या किंवा समुद्र किंवा इतर काही असो. परंतु अलीकडे 88 वर्ष जुनी एक नैसर्गिक मूर्ती आढळली आहे. ही मूर्ती रहस्यमय आहे.
snake1
सुमारे 90 वर्षांची जुनी मूर्ती शेतात खोदकाम करताना मिळाली. या मूर्तीला पाहण्यासाठी दूरुन लोक येत आहे. छत्तीसगडमधील कंकर शहरातील अलबेलापारा येथे नाग देव आणि नागिनची प्राचीन मूर्ती स्थापन केली आहे.
snake2
दोन्ही मूर्ती 1930 साली खोद कामात सापडली. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, येथे राहणारा एक माणूस त्याच्या जमिनीतील पाण्यासाठी विहिर खोदत होता. त्यावेळी तीन प्राचीन शिल्प सापडले. यात नागदेव, नागिन आणि त्यांच्या मुलांची लहान मूर्ती आहेत. त्यांनी या मूर्तीची पूजा केली. त्या नंतर एका मूर्तीची स्थापना करण्यात आली.

Leave a Comment