चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

team-india
सिडनी – बीसीसीआयने भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी १३ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. भारत २-१ ने या मालिकेत आघाडीवर आहे. ७ जानेवारीला सिडनी मैदानावर चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.


भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, सी पुजारा, एच विहारी, आर पंत, आर. जडेजा, के यादव, आर अश्विन, एम. शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

Leave a Comment