ज्येष्ठ अभिनेते कादर खान काळाच्या पडद्याआड

kadar-khan
काल ३१ डिसेंबरला दीर्घ आजाराने ज्येष्ठ अभिनेते व लेखक कादर खान यांचे वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले असून या वृत्ताला कादर खान यांचा मुलगा सरफराज याने दुजोरा दिला आहे. कादर खान यांच्यावर गत काही दिवसांपासून कॅनडातील रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी काल ३१ डिसेंबरला अंतिम श्वास घेतला. कॅनडातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Leave a Comment