केवळ अनोख्या वस्तू, संस्कृती, ठिकाणे, व्यक्तीच नाही तर विचित्र रुढी-परंपराही या जगात आहेत. अमेरिकेतील माइक्रोनेशिया येथील गुआम नामक जमातीतील लोक जुन्या रुढी-परंपरेत अजूनही अडकले आहेत.
लग्नाच्या आधीच येथे परपुरुषासोबत कुमारीकांना प्रस्थापित करावे लागतात संबंध
विवाहाविषयी एक विचित्र परंपरा गुआम जमातीमध्ये आहे. ती म्हणजे, लग्नाच्या आधीच परपुरुषासोबत गुआम जमातीमधील कुमारीकांना संबंध प्रस्थापित करावे लागतात. परिणामी विवाहासाठी जमातीमधील कोणत्याही पुरुषांना कुमारीका मिळत नाहीत. कारण लग्नाआधीच कुमारीकांनी कोणत्या ना कोणत्या पुरुषासोबत संबंध प्रस्थापित केलेले असतात. विशेष म्हणजे या कामात कुमारीका वेश्या व्यवसायातील लोकांची मदत घेतात. धक्कादायक बाब म्हणजे या कुमारीकांना परपुरुषासोबत संबंध प्रस्तापित करण्यासाठी ठराविक रक्कम अदा करावी लागते. तर काही पुरुष अशा कुमारीकांच्या शोधात असतात. कारण यातून त्यांना मोठ रक्कम मिळत असते. धक्कादायक म्हणजे एखादी तरुणी विवाहापूर्वी कुमारीका आढळून आल्यास तिला कायद्याने दोषी ठरविले जाते.