पॉर्न इंडस्ट्रीबाबतचे हे खुलासे वाचून किती गैरसमज असतात हे तुमच्या लक्षात येईल

porn
पॉर्न इंडस्ट्री अमेरिका, रशिया आणि युरोपात हॉलिवूडला टक्कर देत असून जगभरात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या एवढी आहे, की २८,२५८ लोक दर सेकंदाला आपल्या मोबाईल किंवा संगणकावर ते पाहत असतात. हे संपूर्ण आर्टिकल वाचून होईल तोपर्यंत लाखो लोकांनी कितीतरी अॅडल्ट मूव्हीज पाहिले असतील. असंख्य प्रकारच्या चर्चा या इंडस्ट्रीबाबत असतात. पण याबाबत खरे काय ते पॉर्न स्टार सुद्धा सांगत नाहीत. या इंडस्ट्रीबद्दल बझफीडसह इतर काही वेबसाइट्सने काही खुलासे केले आहेत. ते वाचून आपल्याला पॉर्न इंडस्ट्रीबाबत किती गैरसमज असतात हे लक्षात येईल. अशाच काही डर्टी सीक्रेट्स आम्ही आपल्याला यासंदर्भात सांगणार आहोत.

२०१४मध्ये जगातील सर्वात लोकप्रिय पॉर्न साइट पॉर्नहबने दावा केला होता की कोटींमध्ये त्यांच्या साइटला विझिट देणाऱ्यांची संख्या आहे. रोज तर सोडाच, दर तासाला या वेबसाइटवर २० लाख लोक भेट देतात. पॉर्न इंडस्ट्रीच्या आकडेवारीनुसार, दर सेकंदाला जवळपास ३० हजार लोक पॉर्न मूव्हीज पाहण्यासाठी इंटरनेटवर लाइव्ह असतात.

पॉर्न मूव्हीजमध्ये दाखवले जाणारे लिक्विड प्रत्यक्षात वाटते ते नसते. शुद्ध पाण्याला कॅमेऱ्याचा योग्य अँगल सुद्धा तसा इफेक्ट देऊ शकतो. याचाच वापर पॉर्न मूव्हीजमध्ये केला जातो. पॉर्न इंडस्ट्रीत सामान्य तरुण-तरुणी आणि नवोदित मॉडेल अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये जॉब मिळवण्याचा प्रयत्न करत राहतात. पण येथे नोकरी मिळवणे म्हणावे तेवढे सोपे नाही. सामान्य जॉबच्या तुलनेत या जॉबमध्ये मोठ्या प्रमाणात फॉर्म भरावे लागतात. विविध प्रकारचे करार कंपन्या आणि प्रॉडक्शन हाऊसकडून साइन करून घेतले जातात. तात्पुरत्या व्हिडिओसाठी सुद्धा अनेक कागदपत्रे आणि फॉर्म भरणे अनिवार्य आहे.

त्यातही प्रामुख्याने ऑस्ट्रेलियामधील पॉर्न इंडस्ट्रीत बहुतांश अॅडल्ट मूव्ही कंपनी आणि वेबसाइट महिलांच्या मालकीच्या असून अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर कॅमेरा हाताळण्यासाठी सुद्धा महिलाच आहेत. महिलांना हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये कमी वेतन देण्याच्या तक्रारी होत असल्या तरीही पॉर्न इंडस्ट्रीमध्ये परिस्थिती उलट आहे.

अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये शूटिंगच्या वेळी पुरुष अॅक्टर व्हायग्राचे सेवन करतात असा समज आहे. पण प्रत्यक्षात व्हायग्रा घेण्याची परवानगी पॉर्न स्टारला डिरेक्टर आणि प्रोड्युसर देत नाही. व्हायग्रा किंवा उत्तेजक द्रव्य घेतल्याने पॉर्न स्टारचा चेहरा लालबुंद होतो. ते शूटिंग करताना विचित्र वाटते. त्यामुळे, कंपन्या अॅक्टर्सला त्याची परवानगी देत नाहीत.

नेहमीच अमेरिका, रशिया आणि युरोपियन देशांमध्ये हवामान खराब असते. हिवाळ्यात तर तापमान शून्यापेक्षा खाली जातो. अशा परिस्थितीत सुद्धा शूटिंग करताना रुममध्ये हीटरची व्यवस्था नसते. विचित्र आवाज रुम हीटरने येतो आणि शूटिंगमध्ये अडथळे येतात. त्यामुळे, कितीही थंडी असली तरी तशाच परिस्थितीत शूट करावे लागते.

अवघ्या ३० सेकंदांची पॉर्न व्हिडिओची क्लिप असली तरीही एकाचवेळी ती शूट केली जात नाही. ती छोटीशी क्लिप बनवण्यासाठी सुद्धा प्रोफेशनल पॉर्न स्टारला अनेक रीटेक घ्यावे लागतात. काही वेळा क्लिप शूट करण्यासाठी सुद्धा तासंतास लागू शकतात. अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात २०१२मध्ये कुठलीही पॉर्न मूव्ही शूट करताना पुरुष पॉर्न स्टारने निरोध वापरणे बंधनकारक केले. अनेक पॉर्न वेबसाइट आणि प्रॉडक्शन हाऊसने या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले. पण त्या याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या. परिणामी कॅलिफोर्नियातील अनेक कंपन्या अमेरिकेच्याच लास वेगासला स्थलांतरित झाल्या आणि तेथून नव्याने काम सुरू केले.

Leave a Comment