इंटरनेट सेंसेशन बनली इस्रायली लष्करातील ही तरुणी!

Kim-Mellibovsky
सद्या सोशल मीडियावर इस्रायलची राहणारी २२ वर्षीय किम मल्लीबॉस्की (Kim Mellibovsky) इंटरनेट सेंसेशन बनली असून त्यामागचे कारण तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटोज आहे. तिचे हे फोटो इंटरनेट यूझर्सना प्रचंड आवडत आहेत. सध्या किम इस्रायली लष्करात असून ती त्याशिवाय मॉडेलही आहे.
Kim-Mellibovsky1
सोशल साइट इन्स्टाग्रामवर किम सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. एकिकडे किम आर्मीच्या ड्रेसमध्ये आणि गनबरोबरचे फोटो अपलोड करते, त्याचबरोबर ती हॉट बिकिनीमध्येही झळकते. लोक या फोटोंमध्ये तिची तुलना अमेरिकन मॉडेल किम कार्दिशियनबरोबर करत आहे. किमला इन्स्टाग्रामवर सुमारे २५ हजार लोक फॉलो करतात. अनेक महिला सोल्जर यापूर्वीही ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत राहिल्या आहेत. इस्रायलमध्ये महिला असो वा पुरुष सर्वांना आर्मीमध्ये सेवा देणे अनिवार्य आहे.