वोग मॅगझीनकरता आलिया भट्टचे हॉट फोटोशूट

alia-bhatt
सध्या आपल्या चित्रपटांपेक्षा पर्सनल लाइफमुळे अभिनेत्री आलिया भट्ट जास्त चर्चेत आहे. आलिया नुकतीच शाहरूखच्या घरी दिवाळी पार्टीत खास ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली. तिचा पार्टीमधील लूक आणि सौंदर्याची खूप चर्चा झाली. नुकताच एक फोटो इंस्टाग्रामवर आलियाने शेअर केला आहे. ती यामुळे अधिकच चर्चेत आहे. तिचा हॉट अंदाज यामध्ये पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

✌️📸

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on


वोग मॅगझीन करता तिने हॉट फोटोशूट केले आहे. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती या फोटोत ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळत आहे. या अगोदर देखील आपले बोल्ड फोटो आलियाने शेअर केले आहेत. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो खूप आहेत.

View this post on Instagram

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on


सध्या तिच्या रिलेशनशिपबद्दल आलिया बोलत आहे. अभिनेता रणबीर कपूरसोबत आलियाचे नाव जोडले गेले आहे. त्यांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. हे दोघे आता ब्रह्मास्त्र या चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार आहे.