जगातील सर्वात भयंकर पंथ, आपल्याच मुलांशी शारीरिक संबंध ठेवतात पालक

David-Berg
१९६८ मध्ये ‘चिल्ड्रन ऑफ गॉड’ नावाच्या एका संस्थेची स्थापना डेविड बर्ग नावाच्या एका व्यक्तीने केली होती. सुरुवातीला हे त्या काळातील एका हिप्पी ग्रुपसारखाच वाटले होते. या समूहातील लोक आपसात भेटून नाचगाणे करायचे. परंतु डेविड बर्गच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते.
David-Berg1
लोकांसमोर देवाच्या गोष्टी सांगणे त्याने सुरू केले आणि तो याआडून लहान मुलांचे लैंगिक शोषण करू लागला. त्याच्या मते, १२ वर्षे वयाच्या मुला-मुलीने शरीरसंबंध ठेवले पाहिजेत. त्याचबरोबर मुलांना प्रौढांसोबतही शरीरसंबंध ठेवण्यास त्याने सांगितले आणि त्यांचे तसे फोटोही काढले. हद्द म्हणजे आपल्या मुलींसोबतही तो संबंध ठेवायचा, तसेच पंथातील इतरांनाही त्यासाठी प्रेरित करायचा. एक साधारण ग्रूप त्याने फक्त सेक्सच्या बळावर अवघ्या जगभरात पसरवला होता.
David-Berg2
डेव्हिड ६०च्या दशकात अनेक चर्चमध्ये गेला, तो १९६७मध्ये कॅलिफोर्नियाच्या हंटिंगटन बीचवर गेला. बर्गला अवघे जग सेक्ससाठी पागल आहे. मग त्याने प्लॅन बनवला आणि तरुण मुले आणि मुलींना एकत्र करणे सुरू केले. आधी तो ‘टीन्स ऑफ क्राइस्ट’ नावाने संस्था चालवायचा, नंतर ज्याचे नाव बदलून त्याने ‘चिल्ड्रन ऑफ गॉड’ ठेवले. त्याने आधी नवतरुणांना आपल्या बोलण्याने फसवणे सुरू केले. त्याने १९६९पर्यंत ५० जणांना या पंथात सामील केले होते. यानंतर त्याने पूर्ण देशात ‘चिल्ड्रेन ऑफ गॉड’च्या नावाने अनेक निवासी जागा उभारल्या. या पंथाला जे लोक मानू लागले होते, ते सर्व या जागांवर कुटुंबासारखे राहायचे. सन १९७२मध्ये अवघ्या जगात ‘चिल्ड्रन ऑफ गॉड’ पसरू लागले. ते आणखी वाढवण्यासाठी त्याने ‘फ्लर्टी फिशिंग’ची योजना चालवली. यात मुलींनी तरुणांशी संबंध बनवून त्यांना पंथात सामील करण्याचे काम होते.
David-Berg3
त्याचा हा प्लॅन यशस्वी झाला. त्याने मुलींना म्हटले की, त्या ‘देवासाठी’ आपल्या शरीराची कुर्बानी देत आहेत. या योजनेनंतर तब्बल १९००० लोक ‘चिल्ड्रन ऑफ गॉड’मध्ये सामील झाले. १९८१पर्यंत ज्या मुलींनी संबंध बनवले होते त्यांना मुलेही झाली. बर्गने आर्टच्या नावावर सेक्सला आपल्या प्रचाराचे हत्यार बनवले. सेक्सला तो ‘गॉडस लव्ह’ म्हणायचा. त्याचे असे म्हणणे होते की, ईश्वराची निर्मिती असलेल्या मनुष्यासोबत संबंध बनवण्यात आपण जराही विचार केला नाही पाहिजे. आपल्या मुलींसोबतही तो लैंगिक संबंध बनवायचा आणि इतर लोकांनाही आपल्या मुलांसोबत लैंगिक संबंधांसाठी प्रेरित करायचा.
David-Berg4
याला तो ‘सेक्शुअल शेयरिंग’ म्हणायचा. त्याचे मते, १२ वर्षे वयानंतर मुलगा आणि मुलीने संबंध बनवले पाहिजेत. ‘My little fish’ या नावाने छापलेल्या एका लेखात अनेक मुलांना आपसात व मोठ्या व्यक्तींशी संबंध बनवताना दाखवण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे बर्गचे अनुयायी त्याला खूप मानायचे. आणि त्याच्या म्हणणे जसेच्या तसे डोळे बंद करून फॉलो करायचे. आताच्या काळात हीच संस्था The Family International या नावाने चालवली जाते. तथापि, आता या संस्थेवर कायद्याचा कडक पहारा आहे. कारण, या संस्थेमुळे लाखोंचे आयुष्य धुळीला मिळाले होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, बर्गच्या अनुयायांची विचार करण्याची क्षमताच जणू नष्ट झाली होती.

Leave a Comment