युरोपियन युनियनला गुगलच्या सीईओंचे उत्तर


गुगलचे मुख्य अधिकारी सुंदर पिचाई यांनी युरोपियन युनियनने गुगलला ऐतिहासिक असा दंड ठोठावल्यानंतर कमिशनच्या निर्णयाला आम्ही आव्हान देऊ. जगात वेगवान पद्धतीने संशोधन, आवड आणि किमती खाली पडणे वगैरे होत असतात. अॅन्ड्राईड हे सर्वांसाठी आहे आणि यामध्ये सर्वांच्या आवडीनुसार फंक्शन्स आहेत. अशाप्रकारचे वक्तव्य सुंदर पिचाई यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहले आहे.

गुगल सीईओंच्या मते हा निर्णय अॅन्ड्राईड फोनची आयओएस फोनसोबत स्पर्धा आहे. या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत आहेत. अॅन्ड्राईड पुरवणारे हजारो फोन कंपन्या आणि मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्स जे स्वतःहून त्यांच्या फोनमध्ये गुगलचे अॅप्स देतात. जगातील लाखो अॅप डेव्हलपर्स अॅन्ड्राईडसोबत व्यवसाय करत आहेत आणि अब्जो ग्राहकांना अॅन्ड्राईड स्मार्टफोन वापरणे परवडू शकते.

युरोपियन युनियनच्या आयुक्त मारग्रेठ वेस्टागेर यांच्या रिपोर्टमध्ये गुगलने काही निर्बंध लादले आहेत. गुगलने अॅन्ड्राईड डिव्हाईस बनवण्यासाठी कंपन्याना बंदी केली आहे. नेटवर्क ऑपरेटर्सना अॅन्ड्राईड डिव्हाईसचे ट्राफिक गुगल सर्च इंजिनशिवाय दुसरे ब्राऊजर वापरु शकत नाही.

Leave a Comment