जगप्रसिद्ध ऑटो कंपनी मित्सुबिशी त्यांची नवी एसयुव्ही आउटलँडर भारतात लवकरच सादर करत आहे. ही थर्ड जनरेशन कार २०१८ मध्येच लाँच झाली असून आता तिचे बुकिंग सुरु झाले आहे. या कारची किंमत एक्स शोरूम २५ लाख असेल असे समजते.
भारतात लवकरच येतेय मित्सुबिशीची आउटलँडर
हे मॉडेल जादा स्टायलिश. एअरडायनामिक असून तिच्या लुक आणि फीचर्स मध्ये थोडे बदल केले गेले आहेत. कारला सनरुफ, किलेस एन्ट्री, ईबीडी, एबीएस, डूअल टोन क्लायमेट कंट्रोल, ७ एअरबॅग्स दिल्या गेल्या आहेत. २.४ लिटरचे चार सिलिंडर पेट्रोल इंजिन, ६ स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समीशन, इलेक्ट्रिकली अॅडजेस्टेबल लेदर सीट्स, ६.१ इंची इन्फोटेनमेंट डिस्प्ले, म्युझिक सिस्टीम अशी अन्य फीचर्स आहेत.