हिवाळी ऑलिम्पिक – रोबोंच्या सामन्यांची धमाल


दक्षिण कोरियात प्योंगयोंग येथे सुरु असलेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धात विली हिल स्की रिसोर्ट मध्ये रोबो चॅलेंग स्पर्धा पार पडली. यात ८ रोबो सहभागी झाले होते. अनेक आकारातील हे रोबो ५० सेंटीमीटर पेक्षा जास्त लांबीचे होते.

या रोबोना निळा व लाल झेंडा पाहता यावा यासाठी खास कॅमेरे लावले गेले होते. सोमवारी ही स्पर्धा पार पडली त्यात टाइकवन व्ही टीम विजयी झाली. या स्पर्धेसाठी १० हजार अमेरिकन डॉलरचे बक्षीस लावले गेले होते. संयोजकांनी दिलेल्या महितिनुअसर भविष्यात हिवाळी ऑलिम्पिक बरोबरच रोबो ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.