नेदरलँडमध्‍ये आहे ‘सेक्‍स डॉल्‍स वेश्‍यालय’


नेदरलँड- एक विचित्रच संशोधन नेदरलँड मधील एम्‍सटर्डम येथील एका वृत्‍त वाहिनीने असून शहराच्‍या मध्‍यभागी सेक्स डॉल्स ठेवून तीथे सेक्स डॉल्स वेश्‍यालय बनविले आणि लोकांना येण्‍याचे आवाहन केले.

सेक्‍स डॉल्‍सला घेऊन जगभरात विविध प्रतिक्रिया उमटत असून आम्‍हालाही याबाबत जाणून घ्‍यायचे होते की, महिलांच्‍या ऐवजी जर सेक्स डॉल्‍स वेश्‍यालय बनविले तर काय होईल असे सेक्‍स, ड्रग्‍स आणि अशा विविध विषयांवर डॉक्‍युमेंट्री बनवणा-या या वृत्‍त वाहिनीचा एक सदस्‍य थीजस वेर्हेज याने सांगीतले. थीजस वेर्हेज पुढे म्‍हणाले, या गोष्‍टीला वैज्ञानिकही दुजोरा देत आहेत की, सेक्‍स डॉल्‍स येणा-या काही वर्षात आमच्‍या जीवनाचा घटक बनेल. २०३०मध्‍ये ब-याचशा घरांमध्‍ये आपल्‍याला सेक्‍स डॉल्‍स पहायला मिळतील.

काही एक्‍सपर्टचे म्हणणे आहे की, सेक्‍शुअल क्राइम आणि बलात्‍‍कार यासारख्‍या घटनांना सेक्‍स डॉल्‍सच्‍या येण्‍याने आळा बसेल. यासोबतच अवैध सुरू असलेले वेश्‍याव्‍यसायही कमी होऊ शकतात. वृत्‍त वाहिनीने या सेक्‍स डॉलचा वापर करण्‍यासाठी २६ पाउंड ( म्‍हणजे २५०० रू. ) किंमत आकारली आहे. यानंतर लोकांना त्‍यांचा अनुभव आणि सेक्‍सडॉल्‍सच्‍या भविष्‍याबदृल विचारले जाणार आहे. या विषयीची डॉक्‍युमेंट्रीही बनविली जात असुन ती पुढील आठवड्यात समोर येईल.

Leave a Comment