गुगलने वेगवेगळ्या अॅपचे लाईट वर्जन केले लॉंच


मुंबई : प्रत्येक अॅण्ड्रॉइड युजरच्या गरजा लक्षात घेऊन गुगल त्याचे नवे अॅप बाजारात आणले असून नुकतेच गुगलने वेगवेगळ्या अॅपचे लाईट वर्जन लॉंच केले आहेत.

गुगलचे हे लाईट वर्जन कमी मेमरी वापरते. तसेच कमी बजेटवाल्या फोनमध्येही काम करते. हे अॅप युजर फ्रेंडली असून यात खूप फिचर्सदेखील दिले गेले आहेत. वेळोवेळी मेमरी क्लिनअपसाठी युजरला अनयूज्ड अॅप, छोटे व्हिडिओ आणि गॅलरीतील इतर फाइल्स काढून टाकण्याची माहीती देत राहील. हे अॅप सध्या मोबाईलमध्ये उपलब्ध नाही. पण लवकरच ते उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Comment