ट्विटरने सांगितले – इम्पोर्टेड मशरूम खाऊन कोण कोण झाले गोरे ?


गुजरातचे काँग्रेस नेते अल्पेश ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तायवान इम्पोर्टेड मशरूम खून गोरे झाले असल्याचा आरोप केल्यानंतर सोशल मीडियाने न जानो कितीतरी लोकांना गोरे बनवून टाकले आहे. बराक ओबामा यांच्यापासून रजनीकांतपर्यंत लोकांचे मीम बनवले आहेत. जे पाहून तुम्ही पोटभर हसणार एवढे मात्र नक्की…

पाटण जिल्ह्यातील राधनपूर मतदारसंघातून अल्पेश ठाकूर निवडणूक लढवत आहेत. मंगळवारी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी आयोजित प्रचार फेरी दरम्यान ते बोलत होते. ते म्हणाले की ताइवानमधून मागवलेले आणि ८० हजार अशी किंमत असलेले मशरूम पंतप्रधान मोदी खातात. असे ५ मशरूम मोदी नेहमी खातात. ते म्हणाले की, पहिले पंतप्रधान मोदी त्यांच्यासारखे काळा होते, परंतु दररोज चार लाखाचे तायवानी मशरूम खाऊन ते गोरे झाले आहेत.
ही देखील बातमी वाचा

Leave a Comment