कॅटरिना कैफचे हॉट फोटोशूट


वोग मॅगझिनच्या कव्हरसाठी सलमान खानसोबत फोटोशूट केल्यानंतर कतरिनाचे काही हॉट फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. तिने सोशल मीडियावर मॅगझिनच्या कव्हरसाठी फोटोशूट केलेल्या फोटोंमधील काही हॉट फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो वोग मॅगझिनच्या कव्हरसाठी शूट केले होते.

🐱👗💄vogueindia @signe_vilstrup @anaitashroffadajania

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on


यातील एका फोटोत तिने लाल रंगाची अंतर्वस्त्रे परिधान केली असून त्यावर फरचे जॅकेट घातले आहे. पायामध्ये सोनेरी रंगाचे उंच बूट तिने घातले आहेत. तर दुसऱ्या फोटोत ती मोटर सायकलसोबत हॉट पोज देताना दिसते.

Playing 👗up with @vogueindia @signe_vilstrup @Anaitashroffadajania

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on


तिचे सर्वच फोटो उत्तेजक असून तिच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणी आहे. सलमान खोनसोबत ती पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करीत असून ‘टायगर जिंदा है’ हा अली अब्बास दिग्दर्शित चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Walking in the rain ☔️ 🐱for @vogueindia

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on