नासा लॉन्च करणार अवकाश कचऱ्याचा अभ्यास करणारे सेंन्सर


वॉशिंग्टन – ‘नासा’ अवकाश कचऱ्यासंदर्भात महत्वपूर्ण मोहिम हाती घेणार असून नासा येत्या ४ डिसेंबरला एक सेंन्सर लॉन्च करणार आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाभोवतीचा अवकाश कचऱ्याच्या स्थितीचा अंदाज या संशोधनाच्या अभ्यासातून घेण्यात येणार आहे. स्पेस डेबरीस सेंन्सर (एसडीएस) अवकाश स्थानकाच्या बाह्य कक्षेत बसविण्यात येणार आहे. सेंन्सर साधारण २ ते ३ वर्षांकरता कार्यरत असेल. मानवी आरोग्याला तसेच उपकरणांना अवकाश कचऱ्यामुळे असणारा धोका त्याच्या मदतीने टाळणे शक्य ठरेल.

Leave a Comment