बँक ऑफ बडोदामध्ये ४२६ पदांसाठी भरती


बँक ऑफ बडोदाने आपल्या बँकेतील स्पेशलिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आपल्याला देखील बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा ही आपल्यासाठी एक उत्तम संधी आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवार पूर्ण माहिती वाचून अर्ज करू शकतात.

एकूण पदे : ४२६

पदाचे नाव – स्पेशलिस्ट ऑफिसर्स

अर्जाची शेवटची तारीख – ५ डिसेंबर, २०१७

शैक्षणिक पात्रता – विपणन / विक्री / २ वर्ष पूर्ण वेळ एमबीए / पदविका / पदव्युत्तर

अर्ज फी – या पोस्टसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.

येथे अर्ज करा – इच्छुक उमेदवार recruitment@bankofbaroda.co.in वर अर्ज करु शकतात.

नोकरी स्थान- भारतात कोठेही

वयोमर्यादा: विविध पदांवर वेगवेगळ्या वयोगटातील आहेत. वय २१-३० – ३० ते ३५ वर्षे

निवड प्रक्रिया – उमेदवार निवडणे मुलाखती आधारावर असेल.