कुत्रा चावल्यास हे घरगुती उपाय करा


माणसाने कुत्र्याचे वर्णन प्रामाणिक प्राणी असे केले असले तरी, आपले रक्तरंजीत गुण तो कधीतरी दाखवतोच. विशेषत: तर हमखास अनोळखी माणसाला दाखवतोच. आपले गुण दाखवत कुत्र्याने जर तुम्हाला चावा घेतला तर, तुम्ही काय कराल. कारण कुत्रा चावणे हे भयानक असते. जर यावर वेळीच उपचार केला नाही तर जीव गमावण्याचीह वेळ येऊ शकते. म्हणूनच ही माहिती जरूर वाचा. जी कुत्रा चावल्यावर तुम्हाला फायद्याची ठरेल.

योग्य उपचार कुत्रा चावलेल्या व्यक्तिने न घेतल्यास विविध आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यातला रेबीज हा प्रमुख आजार. काही प्रकरणांत कुत्रा चावल्यावर व्यक्ती वेडीही होऊ शकते. कुत्रा चावल्यावर अनेकदा डॉक्टरपर्यंत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. परंतु, त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. फक्त पूढील घरगूती उपाय करा.

कुत्रा चावलेल्या ठिकाणी बारीक कुटलेली मिरची पूड त्वरीत लावा.

कांद्याचा रस आक्रोडसोबत योग्य प्रमाणात बारीक कूटून त्यात मिठ टाका त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट मधासोबत कुत्रा चावल्याच्या ठिकाणी लेप करून लावा. असे केल्याने कुत्र्याचे विष शरीरात मिसळत नाही.

मधात कांद्याचा रस मिसळून कुत्रा चावल्याच्या जखमेवर लावल्यास वेदना कमी होऊन कुत्र्याचे विष शरीरात मिसळण्याला विरोध होतो.

१० ते १५ काळे मिरे आणि २ लहान चमचे जीरे पाण्यात टाकून ते त्याचे छान मिश्रण बनवा. हे मिश्रण जखमेवर लावा. काही दिवसातच आराम मिळे.

साबण आणि पाण्याने कुत्रा चावल्याची जाग स्वच्छ धूवून घ्या. त्यानंतर जखमेची जागा डेटॉलने पुन्हा साफ करा. असे केल्याने कुत्र्याचे विष शरीरात वाढत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही