७० वर्षांच्या करोडपती पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर काय करत आहे ही पोर्न स्टार ?


२०१२मध्ये थायलंडच्या एका पोर्नस्टाराने ७० वर्षांच्या अमेरिकी करोडपती हॅरोल्ड नेस्टलंडशी विवाह केला होता. ही बातमी त्यावेळी खूप व्हायरल झाली होती. पोर्न इंडस्ट्री सोडून तिने एका वेगळया आयुष्याची सुरुवात केली. या पोर्न स्टारचे नाव आहे नॉंग टेट. तिने हॅरोल्डशी लग्न केल्यावर बौद्ध धर्म स्वीकारला. परंतु काही वर्षांपासून एकत्र राहिल्यानंतर, नॉंगने घटस्फोट घेतला आणि त्याच इंडस्ट्रीमध्ये परत आली.


डेली मेलच्या वृत्तानुसार हॅरोल्डला कधीही वाटत नव्हते की नॉंग टेटशी घटस्फोट घ्यावा. नॉंगची वेगळे होऊन पुन्हा आपल्या क्षेत्रात परतण्याची इच्छा होती. नॉंगने हे देखील सांगितले की हॅरोल्ड आणि त्यांच्यातील संबंध कधीच तयार झाले नाहीत. कारण नॉंगला हॅरोल्डच्या हृदयरोगाची चिंता होती.


घटस्फोट झाल्यावर ती पोर्न इंडस्ट्रीत परत आली आणि काही दिवसांनंतर तिचे व्हिडिओ व्हायरल झाले. ज्यामध्ये ती डान्स शो करताना नजर आली होती. तिने हॅरोल्डचे सोशल मीडियावरील सर्व फोटो काढून टाकले आहेत. जे तिने घटस्फोटापूर्वी पोस्ट केले होते. आता तिच्या त्यांच्या इंस्टाग्रामवर आता फक्त मॉडेलिंग आणि पार्टीचे फोटो आहेत.


टेट म्हणते की ती आता हॉट फोटोशूट आणि प्रौढांच्या चित्रपटांमध्ये काम करेल. ती म्हणते, ‘आता माझ्याकडे बरेच पैसे आहेत आणि दागिने देखील आहेत. आता मी फक्त मॉडेलिंगवर लक्ष केंद्रित करणार आहे. अद्याप हॅरोल्ड आणि टेट भेटतात, परंतु ती त्याच्याशी संबंध ठेऊ इच्छित नाही.

Leave a Comment