माणसाचे मांस खायचा युगांडाचा हा हुकूमशहा


जगभरातील हुकूमशहांपेक्षाही भयानक हुकूमशहा या जगात होऊन गेला. ईदी अमीन असे त्याचे नाव असून युगांडाचा ईदी अमीन हा हुकूमशहा होता. देशातील जनतेचे मांस खायलाही देशाचे राष्ट्रपतीपद भुषवलेल्या या हुकूमशहाने मागेपूढे पाहिले नाही. त्याने अनेक स्त्रीयांना आपल्या वासनेचे शिकार बनवले.

आज या जगात आपल्या क्रूर कृत्यामुळे जगाला हदरवून सोडणारा आणि मानवी मुल्ल्यांची पायमल्ली करणारा ईदी आमीन नाही. पण, आजही त्याच्या नावाची दहशत कायम आहे. त्याच्या क्रुरतेचे बळी ठरलेले अनेक लोक आजही या जगात आहेत. ईदीची आठवणही जरी निघाली तरी तेघाबरून थरथर कापतात. १९ ऑगस्ट २००३मध्ये मृत्यू पावलेल्या या ईदी अमीनचा जन्म १९२५ मध्ये कोबोको येथे झाला. लोकांवर जे अत्याचार ईदी अमीनने केले त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. सैन्यप्रमुख आणि राष्ट्रपती अशा दुहेरी भूमिकेतून ईदीने देशाला वेठीला धरले. त्याने सत्तापदावर असताना अछोली आणि लांगो समूहाच्या नागरीकांवर प्रचंड अत्याचार केले.

ईदीने आपल्या क्रूरतेच्या वेडापाई ५ लाख लोकांची हत्या केली. ईदी इताक क्रूर होता की, तो मनात येईल तसे वागत असे. त्याच्या मनात आले तर तो जीवंत लोकांनाही जमीनीत गाढत असे. अमीनकढून मिळणारी कोणतीही सजा असूदेत लोक घाबरून उठायचे. काही लोक कल्पनेनेच मरण पावायचे. कारण त्याची सजा देण्याची पद्धतच तशी होती. कोणत्याही व्यक्तीला त्याने गोळी मारून, फाशी देऊन मारले नाही. व्यक्तीचा पटकन प्राण जाईल अशी कोणतीच सजा तो द्यायचा नाही. त्याला लोकांना तडफडवून मारण्यात प्रचंड आवडायचे.

ईदी अमीनचे खास भक्ष्य सुंदर स्त्रीया या असायच्या. तो अनेक सुंदर स्त्रीयांना दिवसातून अनेक वेळा आपल्या वासनेचा शिकार बनवायचा. तो स्त्रीयांबद्धल तर इतका घाणेरडा वागायचा की, तो स्त्रीयांसोबत सेक्स करायचाच. पण, अनेक नवऱ्यांना तो एकाच स्त्रीवर बलात्कार करायला सांगायचा. तसेच स्त्रीयांचे स्तन कापने त्यांना प्राण्यांसोबत सेक्स करायला लावणे हे त्याचे आवडते उद्योग होते. त्याच्या सत्ताकाळात अऩेक धरणांमध्ये स्त्रीयांची मुंडकी आणि छिन्नविछिन्न झालेले मृतदेह सापडत असत.

त्याचे आवडते खाद्य माणसाचे मांस होते. माणसाचे मांसच त्याला जेवनात आवडत असे. लोकांची डोकी कापून तो त्यासाठी कितीतरी दिवस फ्रिजमध्ये ठेवत असे. अवघा देश त्याच्या दहशतवादाला आणि हुकूमशाहीला विटला होता. दरम्यान, १९७९मध्ये तंजानीया आणि अमीनविरोधातील युगांडा सेनेने त्याला विरोध केला. त्याला सत्तेवरून पायउतार केले. आपण आता मारले जाऊ असे जेव्हा त्याला वाटले तेव्हा त्याने लीबिया आणि त्यानंतर सऊदीत पळून जाणे पसंत केले. त्याने एकदा युगांडा सोडला तो परत कधीच आला नाही. त्याचा मृत्यूही युगांडाबाहेरच झाला. त्याच्या मृत्यूनंतर लोक प्रचंड आनंदीत झाले. लोकांनी त्याच्या मृत्यूनंतर मिठाई वाटून आनंद साजरा केला.

Leave a Comment