फिल्मफेअरच्या कव्हरपेज करिनाचा हॉट अवतार !


बाळंतपणानंतर करिना कपूर पुन्हा एकदा आपल्या मुळ कमनिय अवतारात परतली असून या सौंदर्यवतीने अलिकडेच फिल्मफेअर मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी हॉट फोटोशूट केले. त्यावेळी ती पहिल्यापेक्षा खुपच हॉट होता. आपल्या इन्स्टाग्रामवर करिनाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिचे सौंदर्य पुन्हा खुलल्याचे दिसते. तैमुरच्या जन्मानंतर तिने जिममध्ये भरपूर घाम गाळत आपली बॉडी पहिल्यासारखी कमनिय बनवल्याचे यात स्पष्ट दिसते. करिना आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात झळकणार आहे. यात सोनम कपूर आणि सुमित व्यास यांच्यादेखील प्रमुख भूमिका असतील.