मुंबईत बाप्पाला उत्साही वातावरणात निरोप

पुण्याप्रमाणेच मुंबईतही सार्वजनिक गणेशोत्सवांना वैभवशाली परंपरा आहे. जगभरातील लाखो भाविकांचे दैवत असलेल्या लालबागच्या राजासह विविध मंडळांच्या बाप्पांना मुंबईकरांनी मोठ्या उत्साही वातावरणात आणि जल्लोषात निरोप दिला. या मिरवणुकीची काही क्षणचित्रं… (छाया- सचिन हळदे)

————————-











Leave a Comment