टिपणे भुकटी व भुकटीचे दूध

writing

    टिपणे काढण्याचे कौशल्य असणे हे तर आवश्यकच असते, पण आपण ज्या क्रमाने टिपणे काढली आहेत, त्या क्रमाने परत त्याचे  रुपांतर करणे आवश्यक असते. टिपणांचा उपयोग तो विषय लक्षात ठेवण्यासाठी होतो. अशा वेळी टिपणांचे परत लेखनात रुपांतर करण्यामध्ये फक्त टिपणांचे मुद्दे लिहिण्याचा प्रकार होतो. त्यासाठी प्रत्येक मुद्याभोवती तो विषय व्यवस्थित बांधला पाहिजे. लिहिताना भाषा व्यवस्थित मांडली गेली पाहिजे.
    दुधाची भुकटी करणे हे जसे कौशल्य आहे, तसे भुकटीचे दूध करणे हेही कौशल्य आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment