नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी जर्मनची प्रसिद्ध चारचाकी वाहन निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने आपली ३२०डी एडिशन स्पोर्ट कार लाँच केली आहे. ३८ लाख ६ हजार रुपये ऐवढी या सेडान कारची किंमत असणार आहे.
बीएमडब्ल्यूची ३ सेडान कार लाँच
या कारमध्ये २.० लिटरचे टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले आहे. १९० पीएसचा पॉवर आणि ४०० एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता या कारमध्ये असणार आहे. ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आले आहे. २५० किमी/प्रतितास या कारचा टॉप स्पीड आहे.