फ्लिपकार्टची स्पेशल ऑफर : अवघ्या ९९९ रुपयांच्या हफ्त्यावर घ्या लॅपटॉप


मुंबई : फ्लिपकार्टच्या स्पेशल ऑफरमध्ये अवघ्या ९९९ रुपये महिन्याच्या हफ्त्यामध्ये तुम्ही लॅपटॉप खरेदी करु शकता. सोमवारी ईकॉमर्स कंपनीने एचपी, इंटेल आणि मायक्रोसॉफ्ट सोबत कोलॅबरेशन झाल्याची घोषणा केल्यानंतर एचपी इंटेल कोर आय ३ लॅपटॉप वरच ही ऑफर दिली जात आहे. विंडोज १० ऑपरेटींग सिस्टम असणाऱ्या या इम्प्रिंट लॅपटॉपची किंमत ३६००० रुपये ऐवढी आहे. ही खास ऑफर विद्यार्थी आणि कमी बजेटवाल्या ग्राहकांना ध्यानात ठेवून बनविण्यात आली आहे. फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना आईसीआईसी आणि सिटीबॅंकेतून फायनांस सुविधादेखील देत आहे.

Leave a Comment