स्वस्त झाले आसुसचे जेनफोन


नवी दिल्ली: आपल्या जेनफोन ZE552KL आणि ZE520KL मोठी कपात करण्याची घोषणा मोबाइल कंपनी आसूसने केली असून ८ हजार आणि ४ हजार रुपयांची कपात या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीत केली आहे.

२७,९९९ रुपये ऐवढी आसूस जेनफोन 3 ZE552KL ची किंमत होती. हा स्मार्टफोन आता १९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. त्याचबरोबर ZE520KL या स्मार्टफोनची सुरुवातील किंमत २१९९९ रुपये होती. आता याची किंमत १७९९९ रुपये आहे. ही कपात जेनफोन सीरीजमधील नवा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार असल्याने करण्यात आली आहे.

Leave a Comment