नवी दिल्ली : भारतात आपली क्वाटर लीटर मोटारसायकल २०१७ कावासाकी झेड २५० कावासाकी कंपनीने लाँच केली असून BSIV इंजिन या बाईकमध्ये बसवण्यात आले आहे.
भारतात बाजारपेठेत दाखल झाली कावासाकीची झेड २५० बाईक
३.०९ लाख ऐवढी या गाडीची किंमत्त असून यात २४९ सीसी लिक्विड कूलड, फोर स्ट्रोक, पैरेलल ट्विन इंजन देण्यात आले आहे. जे ३२ hp पावर आणि २१ Nm चा पिक टॉर्क निर्मिती करतो. या गाडीमध्ये ६ स्पीट गिअरबॉक्स आहते. गाडीच्या पुढील बाजूस २९०mm डिस्क आणि रिअर २० mm डिस्क देण्यात आले आहे. या बाईकमध्ये १७ लीटरची पेट्रोलची टाकी देण्यात आली आहे.