मायक्रोसोफ्ट देणार ६ आठवड्यांची पितृत्व रजा


मुंबई : मायक्रोसाफ्ट इंडियामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना आनंदाची बातमी असून मायक्रोसाफ्ट इंडियाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पिता बनल्यानंतर काही सवलती दिल्या आहेत. कुटुंबाची काळजीसाठी कंपनीने एक नवी सुट्टी सुरु केली आहे. महिलांना गरोदर असतांना मिळणाऱ्या सुट्यांमध्ये मायक्रोसाफ्ट इंडियाने वाढ केली असून आता २६ आठवड्यांची सुट्टी महिलांना मिळणार आहे. तर पिता झालेल्या पुरुषांना ६ आठवड्यांची सुट्टी मिळणार आहे. तसेच कुटुंबात एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यांच्या देखभालीसाठी ४ आठवड्यांची सुट्टी देखील कंपनी देणार आहे.

Leave a Comment