अल्टो के १०चे नवे एडिशन लाँच


नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी भारताची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने अल्टो के १० लिमिटेड एडिशनची नवी मॉडेल लाँच केली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश या कारमध्ये करण्यात आला आहे. या कारमध्ये फोग लॅम्प्स् देण्यात आले आहे. क्रोम डिझाइन, क्रोम व्हील अर्चिस, बॉडी कलर डोर डिझाइन त्याचप्रमाणे या कारमध्ये प्रंट पॉवर विंडोज, सेंट्रल लोकिंग व पियानो फिनिश ऑडिओ कंसोल देण्यात आले आहे. या कारमध्ये १.० लिटरचे ३ सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. या कारमध्ये ६७ बीएचपीची पॉवर आणि ९० एनएमचा टार्क जनरेट करण्याची क्षमता असणार आहे.

Leave a Comment