नवी दिल्ली : एसयूव्ही टेरानो ही कार निसान इंडिया या कंपनीने लाँच केली असून ९.९९ लाख ते १३.९५ लाख रूपये ऐवढी या कारची किंमत आहे.
निसानने लाँच केली टेरानो कार
२२ नवीन फीचर या कारमध्ये देण्यात आले आहेत. या कारमध्ये डुअल टोन कलर स्कीम दिले गेले आहे, ७ इंच इंफोटेनमेंट सिस्टम आणि नेविगेशन सिस्टम दिला आहे. तसेच कारचा बाहेरचा लूकमध्ये देखील बरेच बदल करण्यात आले आहेत. एसयूव्ही रियर बंपर आणि टेललाइट डिजाइन मध्ये थोडा बदल पहायला मिळेल. पहिल्यांदा २०१३मध्ये ही कार लाँच करण्यात आली होती आणि त्यानंतर आता या कारचे अपडेटेड वर्जन लाँच करण्यात आले आहे.
JOB job { CHAMPCASH }
घर बैठे आप Android फोन से बीना पैसे लगाऐ 50000₹ तक कमाऐ
जानकारी के लिऐ Accept लिखकर 9860148133 पर whatsapp करे