राज्याच्या अर्थसंकल्पात काय झाले स्वस्त?


मुंबई : आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थ संकल्पात ऊस खरेदी कर माफ करण्यात आली असून तांदूळ, गहू, डाळी, पीठ ,हळद, मिरची ,चिंच , गुळ, नारळ, धने, मेथी, पापड, ओला खजूर यांच्यावरील करमाफी सुरु, आमसुलास करमाफी, सोलापूर चादर आणि टॉवेल वरील करमाफी सुरु, माती परीक्षण साहित्यावरील विक्रीकर १३.५% वरून शून्य टक्क्यांवर, दूध परीक्षण किटवरील विक्री कर १३.५% वरून शून्य टक्क्यांवर, रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमअंतर्गत विमान वाहतूक इंधन कर ५% वरून १%वर, डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्ड स्वाईप मशीनवरील १३.५ % कर शून्यावर आणला. गॅस, विद्युतदाहिनी वरील कर १३.५% वरून शून्य टक्क्यांवर मधूमिका प्रक्रिया उद्योगावरील १ एप्रिल २००५ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत विक्रीकर माफ करण्यात आला आहे.

Leave a Comment