तब्बल १४,००० रुपयांची सोनीच्या एक्सपिरिया एक्स स्मार्टफोनवर सूट


मुंबई: आपला स्मार्टफोन एक्सपीरिया एक्स या स्मार्टफोनवर जपानी कंपनी ‘सोनी’ने भरघोस सूट दिली असून कंपनीने हा स्मार्टफोन मागील वर्षी मे २०१६मध्ये लाँच केला होता. आता फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनवर १४००० रु. सूट देण्यात आल्यामुळे आता हा स्मार्टफोन २४,९९९ रु. खरेदी करु शकता. एक्सपीरिया X लाँच केला त्यावेळी त्याची किंमत ४८,९९० रु. होती. आता हा स्मार्टफोन जवळजवळ अर्ध्या किंमतीला उपलब्ध आहे. याआधीही कंपनीने या स्मार्टफोनमध्ये १०००० रुपयांची कपात केली होती.

Leave a Comment