अर्थसंकल्प; गर्भवती महिलांना सहा हजार रुपयांची मदत


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबरला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात गर्भवती महिलांना सहा हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होणार होणार आहे. अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणातून दिली. तसेच महिलांसाठी अंगणवाडीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये खर्च करण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Comment