सलमानच्या निर्दोष मुक्ततेवर भडकले नेटकरी


जोधपूर न्यायालयाने अभिनेता सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दिलासा दिला देत बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी निर्दोष सुटका केल्यानंतर अवघ्या काही वेळातच ट्विटर हा विषय ट्रेंडिंगमध्ये आला. ट्विटरवर सध्या सलमानचे चाहते आणि विरोधक यांची चांगलीच जुंपली आहे. एकीकडे सलमानचे चाहते या निर्णयाचे स्वागत करत आहेत तर दुसरीकडे विरोधक या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत आहे. विरोधक फक्त एकच प्रश्न विचारत आहेत, काळवीटाची शिकार सलमानने केली नाहीतर काळवीटाने स्वतःच गोळी झाडली का?

त्यातील काही निवडक प्रतिक्रिया

Leave a Comment