आंबटशौकीनांची टक्केवारी घसरली पण, सनीला पसंती कायम


नवी दिल्ली: भारताचा जगातील सर्वाधिक पोर्न पाहणाऱ्या देशाच्या यादीत चौथा क्रमांक असून भारत गेल्या वर्षीच्या तुलनेत एका क्रमांकाने उतरला आहे. भारत गेल्यावर्षी जगात तिसऱ्या स्थानावर होता. ही माहिती पोर्नहब या पोर्न बेवसाईटने जाहीर केली आहे. दरम्यान, आजही सनी लिओनला भारतीय मोठी पसंती देत असल्याचे पूढे आले आहे. जगभरातही पोर्न व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये सनीचा वरचाच क्रमांक आहे.

प्रतिवर्षी पोर्नहब ही वेबसाईट सर्वेक्षण करते आणि ही आकडेवारी जाहीर करते. पोर्नहबने यंदाही २०१६या वर्षात सर्वाधिक पोर्न पाहिलेल्या देशांची आकडेवारी जाहीर केली आहे. या यादीनुसार अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा हे देश अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, भारत चौथ्या स्थानावर आहे. विशेष असे की, पोर्न पाहणाऱ्या भारतीयांमध्ये महिलांचे प्रमाण ३० टक्के आहे. भारतीयांनी सनी लिओनला सर्वाधिक सर्च केले आहे. तर, पोर्न पाहणारे भारतीय भारतीय ‘मेड इन इंडिया’ पोर्नला सर्वाधिक पसंती देत असल्याचेही पूढे आले आहे.

दरम्यान, पोर्नहबने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतीयांनी पोर्न सर्च करण्यासाठी इंडियन हा किवर्ड अधिक वापरला. पोर्न संबंधित सर्चमध्ये टॉप १०च्या लिस्टमध्ये ‘इंडियन आंटी विद यंग’ एक नंबरवर आहे. टॉप सर्चमध्ये महिलांनी ‘लेस्बियन’ हा शब्द सर्वाधिक सर्च केला आहे. तर पुरुषांनी ‘मिल्फ’ हा शब्द जास्त करून सर्च केला आहे. भारतात सर्वाधिक पोर्न पाहण्यात १८ ते २४ वर्षांमधील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.