सर्वात आधी कोणता देश करणार नववर्षाचे स्वागत


मुंबई: नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सा-या जगभरात जोरात सुरू असून नव्या वर्षांच्या जल्लोषाला भारतात रात्री १२ वाजतानंतर सुरूवात होणार असले तरी मात्र जगात असेही काही देश आहेत जिथे १२च्या आतच नवीन वर्ष साजरे होते. जगात सर्वात पहिले कुठे नववर्षाचे केले जाते हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

दिवस आणि वेळ(भारतीय वेळेनुसार)
गुरूवार १५.३०, समोना आणि क्रिमसम द्वीप/किरिबाटी
गुरूवार १५.४५, चैथम द्वीप/न्यूझीलंड
गुरूवार १६.३०, न्यूझीलंड
गुरुवार १७:३०, रशिया
गुरुवार १८:३०, ऑस्ट्रेलियातील अनेक भाग
गुरुवार २०:३०, जपान, दक्षिण कोरिया
गुरुवार २१.००, उत्तर कोरिया
गुरुवार २१:३०, चीन
गुरुवार २२:३०, इंडोनेशिया,थायलंड
गुरुवार २३:००, म्यानमार आणि कोकोज द्वीप
गुरुवार २३:३०, बांग्लादेश
गुरुवार २३:४५, नेपाळ
शुक्रवार ००:०१, भारत आणि श्रीलंका
शुक्रवार ००:३०, पाकिस्तान
शुक्रवार ०१:००, आफगानिस्तान
शुक्रवार ०३:३०, यूनान
शुक्रवार ०४:३०, जर्मनी
शुक्रवार ०५:३०, ब्रिटन
शुक्रवार ०८:३०, अर्जेंटीना,ब्राजील
शुक्रवार १०:३०, अमेरिका

Leave a Comment