मुंबई बेस्टमध्ये ९६१ पदांवर भरती

besat
बॉम्बे इलेक्ट्रिक एंड ट्रान्सपोर्टने मुंबईतील बस ड्रायव्हरच्या ९६१ पदांसाठी नोकर भरती काढली असून या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज देखील मागवण्यात आले आहे. यामध्ये अर्जदाराला मराठी भाषेची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

वेबसाईट – www.bestundertaking.com
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – १३ डिसेंबर २०१६
फी भरण्याची अंतिम तारीख – १४ डिसेंबर २०१६
पदाची माहिती – बस ड्रायव्हर – ९६१ पद
पात्रता – ७ वी पास, हेवी मोटर वेहिकलचे लायसन्स, ६ महिन्यांचा मोठी वाहने चालवल्याचा अनुभव
उंची – १५६ – १८२ सेमी
वजन – ४२ किलो
वय मर्यादा – १ नोव्हेंबर २०१६ ला २१ ते ३८ वय पूर्ण झालेले असावे. रिझर्व्ह कॅटेगिरी, स्पोर्टपर्सनला ५ वर्षाचे आणि रिझव्ह, स्पेशल कॅटेगिरीला नियमानुसार
पगार – १४,२०० रुपये आणि फ्री बस पास
परिक्षा – ड्रायव्हिंग टेस्ट
ड्रायव्हिंग टेस्ट सेंटर – ट्रॅफिक ट्रेनिंग सेंटर, जनरल अरूण कुमार वैद्य मार्ग, दिंडोशी बस डेपो जवळ, दिंडोशी, गोरेगाव पूर्व – ४०००६३
अर्जाची फी – ३०० रुपये रिझर्व्ह कॅटेगिरीसाठी १५० रुपये. वरील सर्व माहीत बेवसाईटवर सर्व माहिती दिली आहे.

Leave a Comment