इंदापुरात जन्माला येणार पहिले टेस्ट ट्यूब वासरू

test-tube
इंदापूर : गायींसाठी टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्र वापरण्यात आले असून देशातील खिलार गायींवरील पहिला प्रयोग इंदापूरमध्ये करण्यात आला. देशी गोसंवर्धनासाठी हे मोठे पाऊल असल्याचे समोर येत आहे.या प्रयोगामुळे खिलारी गाईचे देशातील पहिले टेस्ट ट्यूब वासरू इंदापुरात जन्माला येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दूर्मिळ होत चाललेल्या खिलार गाईनवर आजवर कोणतेही संशोधन झाले नाही त्यामुळे हा झालेला प्रयोग भविष्यात यशस्वी झाला तर देशी गाईंच्या इतिहास मोठी क्रांती घडेल हे नक्की.

Leave a Comment