जिओला टक्कर देण्यासाठी सरसावले वोडाफोन

vodafone
मुंबई : मोफत ४जी आणि व्हॉ़ईसकॉलची सुविधा देणाऱ्या जिओला टक्कर देण्याच्या दृष्टीने देशातील दुसऱ्या स्थानावरील टेलिकॉम कंपनी वोडाफोनने आपल्या यूजर्ससाठी बंपर ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ४४९ रुपयांच्या रिचार्जवर २८ दिवसांसाठी युजर्सना अनलिमिटेड व्हॉईसकॉल तसेच ३जीबी ३जी डेटा मिळणार आहे. आजपर्यंत ही ऑफर उपलब्ध आहे.तसेच वोडाफोनकडून या ऑफरबाबत ज्यांना मेसेज आला आहे. तेच युजर्स ही ऑफर अॅक्टिव्हेट करु शकतात.

Leave a Comment