एका क्लिकवर १० वी आणि १२ वीच्या परीक्षेचे वेळापत्रक

exam
मुंबई : फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणा-या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर करण्यात आले असून २८ फेब्रुवारी ते २५ मार्च २०१७ दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर ७ मार्च ते २९ मार्च २०१७ दरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे.

दहावी – १० वीच्या परिक्षेचे वेळापत्रक

१२ वीच्या परिक्षेचे वेळापत्रक

Leave a Comment