उच्चपदासाठी स्टेट बँकेत भरती

sbi
मुंबई: वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विभागीय प्रमुख – कॉर्पोरेट बँकिंग पदाकरीता भारतीय स्टेट बँकेमध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून याबाबतची माहिती महान्यूजने दिली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.sbi.co.in/careers या संकेतस्थळावर सीनियर वाइस प्रेसिडेंट ॲण्ड झोनल हेड (मार्केटिंग) – कॉर्पोरेट बँकिंगची भरती अंतर्गत उपलब्ध आहे.

Leave a Comment