प्रशिक्षणार्थी पदांच्या २३२६ जागांसाठी मध्य रेल्वेत भरती

railway
मुंबई – मध्ये रेल्वेमध्ये २३२६ जागांसाठी भरती होणार असून २३२६ जागांसाठी रिक्त पद असल्याची माहिती रेल्वेने आरआरसीसीआर २०१६ मार्फत दिली आहे. यामध्ये फिटर, वेल्डर, कारपेंटर, टेलक, इलेक्ट्रिशिअन, मचिनिट, मेकॅनिक डिसेल, टर्नर, शिट मेटल वर्कर, प्रोग्रामिंग आणि सिस्टिम अॅडमिनिस्ट्रेशन असिसटंट, पेंटर यासारख्या जागांसाठी पद रिकामी आहेत.

MUMBAI : CARRIAGE & WAGON (COACHING)
फिटर – १८२ जागा
वेल्डर (Gas & Electric) – ०६ जागा
कारपेंटर – २८ जागा
पेंटर – २४ जागा
टेलर – १८ जागा

MUMBAI : KALYAN DIESEL SHED
इलेक्ट्रिशियन- ११ जागा
मशिनिस्ट – ०१ जागा
वेल्डर (Gas & Electric) – ०१ जागा
प्रोग्रामिंग & सिस्टम एडमिन असिस्टेंट – १४ जागा
मेकॅनिक डिझेल – ३३ जागा
लॅब असिस्टेंट (CP) – ५३ जागा

MUMBAI : KURLA DIESEL SHED
इलेक्ट्रिशियन – २४ जागा
मेकॅनिक डिझेल – ३६ जागा

MUMBAI : SR.DEE(TRS) KALYAN
फिटर – ६२ जागा
टर्नर – १० जागा
वेल्डर (Gas & Electric) – १० जागा
इलेक्ट्रिशियन – ६२ जागा
मशीनिस्ट – ०५ जागा
इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – ०५ जागा
लॅब असिस्टेंट (CP) – ०५ जागा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – २० जागा

MUMBAI : SR.DEE(TRS) KURLA
फिटर – ९० जागा
टर्नर – ०६ जागा
वेल्डर (Gas & Electric) – ०३ जागा
इलेक्ट्रिशियन – ९३ जागा

MUMBAI : PAREL WORKSHOP
फिटर – ०६ जागा
मशीनिस्ट – ०९ जागा
शीट मेटल वर्कर – ०६जागा
वेल्डर (Gas & Electric) – ०६ जागा
इलेक्ट्रिशियन – ११ जागा
विंडर (Armature)- ०५ जागा
मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स – २४ जागा
टूल्स & डाई मेकर – ६८ जागा
मेकॅनिक (Motor Vehicle) – ०४ जागा
मेकॅनिक डिझेल – ७४ जागा

MUMBAI : MATUNGA WORKSHOP
मशीनिस्ट – २६ जागा
मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स – ४८ जागा
फिटर –१९७ जागा
कारपेंटर – १२६ जागा
वेल्डर (Gas & Electric) – ५५ जागा
पेंटर – ३७ जागा
इलेक्ट्रिशियन- ९० जागा

MUMBAI : S&T WORKSHOP, BYCULLA
फिटर – २५ जागा
टर्नर – ०६ जागा
मशीनिस्ट – ०५ जागा
वेल्डर (Gas & Electric) – ०८ जागा
प्रोग्रामिंग & सिस्टम एडमिन असिस्टेंट – ०६ जागा
IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स – ०२ जागा
इलेक्ट्रिशियन – ०३ जागा
पेंटर – ०४ जागा

BHUSAWAL: CLUSTER CARRIAGE & WAGON DEPOT
फिटर – १०७ जागा
वेल्डर (Gas & Electric) – १२ जागा
मशीनिस्ट – ०३ जागा

BHUSAWAL: ELECTRIC LOCO SHED
फिटर –३८ जागा
इलेक्ट्रिशियन – ३८ जागा
वेल्डर (Gas & Electric) – ०४ जागा

BHUSAWAL: ELECTRIC LOCOMOTIVE WORKSHOP
इलेक्ट्रिशियन – ५६ जागा
फिटर – ५३ जागा
वेल्डर (Gas & Electric) – ०७ जागा
प्रोग्रामिंग & सिस्टम एडमिन असिस्टेंट – ०२ जागा

BHUSAWAL: MANMAD WORKSHOP
फिटर – २७ जागा
टर्नर – ०३ जागा
मशीनिस्ट – ०७ जागा
वेल्डर (Gas & Electric) – ०७ जागा
मेकॅनिक (Motor Vehicle) – ०१ जागा
मेकॅनिक डिझेल – ०४ जागा
पेंटर – ०२ जागा

BHUSAWAL: TMW NASIK ROAD
फिटर – १० जागा
मशीनिस्ट – ०४ जागा
वेल्डर (Gas & Electric) – ०६ जागा
इलेक्ट्रिशियन- २६ जागा
कारपेंटर – ०२ जागा
मेकॅनिक डिझेल – ०२ जागा

PUNE : CARRIAGE & WAGON DEPOT
फिटर – २० जागा
मशीनिस्ट – ०३ जागा
वेल्डर (Gas & Electric) – ०३ जागा
पेंटर – ०२ जागा

PUNE : DIESEL LOCO SHED
मेकॅनिक डिझेल – ०९ जागा
इलेक्ट्रिशियन- ३० जागा
वेल्डर (Gas & Electric) – ०८ जागा
मशीनिस्ट – ०२ जागा
पेंटर – ०१ जागा

NAGPUR : ELECTRIC LOCO SHED, AJNI
इलेक्ट्रिशियन – ३३ जागा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – १५ जागा

NAGPUR : CARRIAGE & WAGON DEPOT
फिटर – ५१ जागा
पेंटर – ०१ जागा
वेल्डर (Gas & Electric) – ०५ जागा
कारपेंटर – ०२

SOLAPUR : CARRIAGE & WAGON DEPOT
फिटर – ७२ जागा
कारपेंटर – ०७ जागा
मशीनिस्ट – ०८ जागा
वेल्डर (Gas & Electric) –११ जागा
पेंटर – ०३ जागा
मेकॅनिक डिझेल –०२ जागा

SOLAPUR : KURDUWADI WORKSHOP
फिटर – ०७ जागा
मशीनिस्ट – ०५ जागा
वेल्डर (Gas & Electric) – ०४ जागा
कारपेंटर – ०२ जागा
पेंटर – ०३जागा

यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता
१) १० वी उत्तीर्ण २) संबंधित विषयात NTC (National Trade Certificate)
वयाची अट: ०१ नोव्हेंबर २०१६ रोजी १५ ते २४ वर्षे (SC/ST- ०५ वर्षे सूट , OBC -०३ वर्षे सूट)
याचे फॉर्म भरण्यासाठी १०० रुपये लागतील. तसेच SC/ST –HB यांसाठी फी नाही. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०१६ बुधवार रोजी आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा फॉर्म भरावा.

Leave a Comment