कोकण रेल्वे १ नोव्हेंबर २०१६ पासून पळणार वेगात

konkan-railway
रत्नागिरी – कोकण रेल्वेने रेल्वेची गती वाढवण्याबाबत निर्णय घेतल्याने चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांना आता अगोदर पेक्षा लवकरच घरी जायला मिळणार आहे.

खासगी बस सण-उत्सवानिमित्ताने मोठ्या प्रमाणात तिकीटाचे दर आकारते. तर रेल्वे आणि सरकारच्या बसला प्रचंड गर्दी असते. अशात प्रवासांत अडकून पडण्यापेक्षा गावी न गेलेलेच बरे, अशी अनेक प्रवाशांची मनस्थिती असते. कोकण रेल्वेचे नवीन प्रस्तावित वेळापत्रक १ नोव्हेंबर २०१६ पासून लागू होणार आहे. यावेळी दिवाळी संपणार असली तरी परतीच्या प्रवाशांना फायदा होणार आहे.

कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक

कोकणकन्या एक्स्प्रेस (मडगाव ते मुंबई) : मडगाव १८.००, सावंतवाडी १९.३७, कुडाळ २०.०१, सिंधुदुर्ग २०.१२, कणकवली २०.३८, वैभववाडी २०.५८, रत्नागिरी २३.०५, पनवेल ०४.१०, ठाणे ०४.५५, दादर ०५.२०, सीएसटी ०५.५०.

कोकणकन्या एक्सप्रेस (मुंबई ते मडगाव) : सीएसटी २३.०५, दादर २३.२०, ठाणे २३.४५, पनवेल ००.३०, रत्नागिरी ०५.३०, वैभववाडी ०६.५२, कणकवली ७.२०, सिंधुदुर्ग ०७.३७, कुडाळ ७.५५, सावंतवाडी ८.२३, मडगाव १०.४५

मांडवी एक्स्प्रेस (मडगाव ते मुंबई) : मडगाव ०९.१५, सावंतवाडी १०.४४, कुडाळ ११.०६, सिंधुदुर्ग ११.१७, कणकवली ११.३५, वैभववाडी १२.०६, रत्नागिरी १४.००, पनवेल १९.३०, ठाणे २०.४०, दादर २१.०५, सीएसटी २१.४०.

मांडवी एक्स्प्रेस (मुंबई ते मडगाव) : सीएसटी ०७.१०, दादर ०७.२२, ठाणे ०७.४७, पनवेल ०८.२५, रत्नागिरी १३.१०, वैभववाडी १४.३९, कणकवली १५.२०, सिंधुदुर्ग १५.३५, कुडाळ १५.५०, सावंतवाडी १६.१६, मडगाव १८.४५ राज्यराणी (सावंतवाडी-दादर) : सावंतवाडी १८.५०, कुडाळ १९.१०, सिंधुदुर्ग १९.२८, कणकवली १९.४४, नांदगाव २०.००, वैभववाडी २०.२२, रत्नागिरी २२.३०, पनवेल ०४.४५, ठाणे ०५.४५, दादर ०६.४५. राज्यराणी (दादर-सावंतवाडी) : दादर ००.०५, ठाणे ००.३०, पनवेल ०१.२०, रत्नागिरी ०६.२०, वैभववाडी ०७.५०, नांदगाव १८.१४, कणकवली ०८.३०, सिंधुदुर्ग ०८.४८, कुडाळ ०९.००, सावंतवाडी १०.४०.

सावंतवाडी-दिवा पॅसेंजर: सावंतवाडी येथून सकाळी साङेआठ वाजता सुटेल , झाराप ८.४१, कुडाळ ०८.५१, सिंधुदुर्ग ०९.०२, कणकवली ०९.२१, नांदगाव ०९.४२, वैभववाडी ०९.५५, रत्नागिरी ११.५०,दिवा २०.१०. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर : दिवा ०६.२०, रत्नागिरी १४.००, वैभववाडी १५.२४, नांदगाव १५.४०, कणकवली १५.५७, सिंधुदुर्ग १६.२१, कुडाळ १६.३१, झाराप १६.४१ सावंतवाडी १८.१०. हि गाडी पुढे मङगावला जाते जनशताब्दी एक्सप्रेस (मडगाव-मुंबई) : मडगाव १४.३०, कुडाळ १५.५०, कणकवली १६.१०, रत्नागिरी १७.४५, चिपळूण १८.४५, पनवेल २१.५०, ठाणे २२.३५, दादर २३.०५.

जनशताब्दी एक्सप्रेस (मुंबई-मडगाव) : दादर ०५.२५, ठाणे ०५.५०, पनवेल ६.३८, चिपळूण ९.२८, रत्नागिरी १०.४५, कणकवली ११.५८, कुडाळ १२.२२, मडगाव १४.०५ डबलडेकर (मडगाव-एलटीटी) : मडगाव ०६.००, सावंतवाडी ०७.२२, कणकवली ०८.१५, रत्नागिरी १०.१०, चिपळूण ११.२८, पनवेल १५.३०, ठाणे १६.१५, एलटीटी १७.५०. डबलडेकर (एलटीटी-मडगाव) : एलटीटी ०५.३३, ठाणे ५.५०, पनवेल ०६.४५, रत्नागिरी ११.४५, कणकवली १३.४०, मडगाव १७.३० एर्नाकुलम-पुणे : सावंतवाडी १८.२८ आणि कणकवली १९.१.

पुणे-एर्नाकुलम : कणकवली ०३.१४, सावंतवाडी ०३.५८ कणकवली स्थानकात थांबणारी मंगला एक्स्प्रेस (दिल्लीकडे जाणारी) : ०५.४४ आणि केरळकडे जाणारी १७.२०. मुंबई-मंगलोर एक्स्प्रेस २०.४० आणि मंगलोर-मुंबई एक्स्प्रेस ०५.१०. ओखा एक्स्रेस (केरळकडे जाणारी) ०४.२४ आणि गुजरातकडे जाणारी १३.४०. कुडाळ स्थानकात थांबणारी नेत्रावती एक्स्प्रेस (मुंबईकडे जाणारी) : कुडाळ येथे ०७.०६ येईल तर केरळकडे जाणारी २१.०० वाजता येणार आहे. मत्स्यगंधा एक्सप्रेस (मुंबईकडे जाणारी) कुडाळ स्थानकात २२.१६ वाजता थांबेल तर केरळकडे जाणारी मत्स्यगंधा २३.४२ वाजता थांबणार आहे. मंगलोर ते मुंबई जाणार्‍या मंगलोर एक्सप्रेसच्या वेळेत मोठा बदल झाला आहे. ही गाडी मुंबईला जाण्यासाठी कणकवलीत मध्यरात्री १२.०२ वाजता येत आहे. १ नोव्हेंबर पासून ही गाडी कणकवलीत रात्री ८.४० वाजता येणार आहे. कणकवली स्टेशन वर मुंबईला जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस सध्या दुपारी २.२० वाजता येत आहे. १ नोव्हेंबर पासून ही गाडी कणकवलीत सायंकाळी ४.१० वाजता येणार आहे.

Leave a Comment