आता मराठीत तुमचे लाडके व्हाट्सअॅप

whatsapp
मुंबई : सोशल मीडियाचे वारे इंटनेटच्या जगात जोरात असून आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून क्षणाक्षणाला नवनीवन बदल मिळत असतात. यूजर्ससाठी एक चांगली बातमी सोशल मीडियात आघाडीवर असणाऱ्या व्हाट्सअॅपने दिली आहे.

आता मराठीसह अन्य भाषांत उपलब्ध व्हाट्सअॅप करुन देण्यात आले आहे. आपल्या युजर्सला आकर्षिक करण्यासाठी व्हाट्सअॅपने अनेक बदल केले आहेत. तुम्ही तुमच्या मित्राला @WhatsApp करु शकता. तसेच बोल्ड ऑपशनही उपलब्ध करुन दिले आहे. बरोबर टीक ब्लू कलरची उपलब्ध करुन दिली आहे. डेस्कटॉपवरही व्हाट्सअॅपचीही सुविधा दिला. आता मराठीचा पर्याही उपलब्ध करुन दिला आहे.

व्हाट्सअॅप मराठीत कसे करण्यासाठी
> Settings
> Chats
> App languages मध्ये जाऊन
मराठी पर्याय निवडा झाले तुमचे मराठी व्हाट्सअॅप….मग उशीर कशाला आताच सेटिंग बदला.

1 thought on “आता मराठीत तुमचे लाडके व्हाट्सअॅप”

Leave a Comment