गुगल आता सार्वजनिक ठिकाणी देणार फ्री वाय-फाय

google
गुडगांव – फ्री वाय-फायचा वापर आता देशभरातील सार्वजनिक ठिकाणी अर्थात मॉल्‍स, मेट्रो स्‍टेशन, कॅफे आणि विद्यापीठांमध्येही करता येणार असून गुगल ही सुविधा लवकरच उपलब्‍ध करून देणार आहे. गुगलने म्हटले आहे की, गुगल स्‍टेशनच्या माध्यमातून ते लाखो भारतीयांपर्यंत हि सेवा पुरवणार आहेत. गुगलचे व्हाइस प्रेसिडेंट (नेक्‍सट बिलियन यूजर्स) कैसर सेनगुप्‍ता यांनी ही घोषणा केली. ही घोषणा करताना त्यांनी, गुगलचे लक्ष्‍य लोकाना त्यांच्या घरापासून काही अंतरावरच हॉट स्‍पॉट उपलब्‍ध करून देणार आहे. असेही सांगितले.

Leave a Comment