भारतीय जवानाचे पाकला उत्तर

army
नवी दिल्ली- एका जवानाचा व्हिडीओ उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या जोरदार व्हायरल झाला असून हा जवान या व्हिडीओत पाकिस्तानला आपल्या नापाक इराद्यांपासून दुर राहण्यास सांगत आहे.

पाकिस्तानला काश्मीर कधीच मिळु शकणार नसल्याचेही हा जवान सांगत आहे. भारताशी पंगा कायम घेतल्यास काश्मीर तर मिळणार नाहीच पण पाकिस्तानला स्वत:लाही वाचवू शकणार नाही, असे हा जवान सांगत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठे शुट करण्यात आला आहे हे समजु शकलेले नाही. या व्हिडीओची सध्या देशात खुपच चर्चा होत आहे.